प्रश्नमंजुषा क्रमांक 26
शनिवार दिनांक 29/05/2021
वेळ : 8 pm ते 10 am ( Next Day)
खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.
प्रथम क्रमांक : 10/10 गुण
द्वितीय क्रमांक : 9/10 गुण
तृतीय क्रमांक : 8/10
उत्तेजनार्थ क्रमांक : 1 ते 7 गुण
निकाल व Certificate खाली Link वर upload करण्यात येतील.
महत्त्वपूर्ण सूचना: सर्व प्रश्नमंजुषा/चाचणीमधे सहभागींनी आपले पूर्ण नाव मराठीत लिहावे. Gmail ID,फक्त आद्याक्षरे किंवा पूर्ण नाव न लिहिल्यास Certificate दिले जाणार नाही,याची सर्वांनी नोंद घ्यावी. प्रमाणपत्रानंतर सरावासाठी links open करण्यात येतील.
ओळख साहित्यिकांची! प्रश्नमंजुषा संकलित Sheet मधे सर्व चाचण्या व प्रमाणपत्रांच्या लिंक दिलेल्या आहेत.
खालील प्रश्नमंजुषा सोडवा.
ConversionConversion EmoticonEmoticon