महती भारताची ! ई काव्यसंग्रह
काव्यांकुर समूह (महाराष्ट्र राज्य) अक्षरक्रांती प्रकाशित
"महती भारताची !" ई-काव्यसंग्रह (ISBN सह)
प्रकाशक व संपादिका :
वृषाली सुरेश खाड्ये
सकाळ माध्यम प्रायोजक
काव्यरचना पाठविण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2021
संकलन यादी पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
निवेदन:
👉 खालील Google form द्वारेच आपली कविता स्विकारली जाईल. समूहात वा वैयक्तिक पाठवलेली कविता स्विकारली जाणार नाही.
👉 भारत देशाचे माहात्म्य,गौरव,देशभक्ती,देशमहिमा,विविधतेत एकता,स्वातंत्र्याचा इतिहास,क्रांतीकारकांचे बलिदान,संस्कृती इ.गोष्टीवर स्वलिखित कविता करावी.
👉 ओळींची मर्यादा कमीत कमी 20 व जास्तीत जास्त 24 ओळीचे काव्य पाठवावे. कृपया 20 पेक्षा कमी व 24ओळी पेक्षा जास्त पाठवू नये.
👉आपली कविता राजकिय,धार्मिक,सामाजिक तेढ निर्माण करणारी, वादग्रस्त नसावी.
👉आपली रचना देवनागरी लिपीत (मराठी) typing (text) किंवा copy paste करावी.
👉🏻 रचनेच्या वर शीर्षक देऊन खाली स्वतःचे पूर्ण नाव,गाव/शहर/तालुका,जिल्हा लिहावा.
👉🏻 रचनेत bold अक्षरे,इमोजी वापरू नये.
👉 एका कवी/कवयित्रीची एकच काव्यरचना स्विकारली जाईल.
👉 ई काव्यसंग्रहाला ISBN नंबर मिळविण्यासाठी Apply केलेला आहे. (LOCKDOWN मुळे विलंब)
👉 ई काव्यसंग्रह प्रकाशित ऑनलाईन सोहळ्यात सहभाग ई-प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
👉 ई-काव्यसंग्रह बनविण्यासाठी तांत्रिक सहाय्य घ्यावे लागत असल्याने एका रचनेसाठी अत्यंत अल्प माफक रू.30 शुल्क आकारण्यात येत आहे.
Account details
Suraj Rajendra Kudale
Bank Name : State Bank of India
IFSC Code : SBIN0000434
Account No. 32527142178
Google Pay/Phone Pay/Paytm/Bhim app द्वारे Transfer करण्यासाठी मोबाईल नंबर 7756886356
👉 काव्यरचनेखाली नावासह फोटोही छापण्यात येणार आहे.
खालील WhatsApp Group Join करावा.
https://chat.whatsapp.com/GC1hSMg92P18EIRJwYZwVz
👉 ISBN नंबर प्राप्त झाल्यावर खालील संकेतस्थळावर सहभागींची यादी, ई-प्रमाणपत्रे व ई-काव्यसंग्रह upload करण्यात येणार आहे.
https://msahitymanch.blogspot.com
👉 अंतिम निर्णय संपादक मंडळाचा राहील.
👉 शुल्क व काव्यरचना पाठविण्यासाठी Google Form link
https://forms.gle/6LQyZBY4ErKzB3x78
▶️ लेखन तपासणी सहाय्य
1) दिलीप यशवंत जाने,जळगाव
मो.94033 91050
2) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
मो.8452920080
▶️ तांत्रिक सहाय्य
1) संदीप मधुकर सोनार,जळगाव
मो.88065 06804
2) सुरज राजेंद्र कुदळे,नाशिक
मो.90496 60257
▶️ प्रकाशक व संपादिका :
वृषाली सुरेश खाड्ये
मो.9967001411
ConversionConversion EmoticonEmoticon